बिलोली येथे आज सामाजिक कार्यकर्ते व लोकनेते यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…..
मुय्यसंपादक: आदिवासी क्रांती मराठी न्युज; बिलोली शहरातले नामांकित व्यक्तीमत्व व उद्योजक आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदाही प्रयत्न करणारे ,नेमी समाजिक कार्यामध्ये रात्रंदिवस एक करणारे,आमचे.लोकप्रिय कोळी महादेव समाजाचे नेते, अभिजित दादा तुडमे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि,8 जुन रोजी यांचा वाढदिवस छोढ्या आणि साध्या पद्धतीने साजरा केला ते पण अनोख्या पद्धतीने,श्री हनुमान मंदीरा समोर अन्नदान करून त्या प्रसादाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला असून,हा दादाची ओळख आहे,पण त्यानी या वेळी अशे एक वाक्य आमच्या आदिवासी क्रांती मराठी न्युज मुख्यसंपादक यांना बोलले की ते वाक्य तुम्ही वाचा,ईश्वर हाच सर्वोच्च दाता आहे; म्हणून ईश्वराचे साक्षात सगुण रूप, म्हणजेच संत किंवा गुरु यांनाच केवळ अहेर करण्याचा अधिकार असतो. गुरु शिष्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करून घेतात. गुरूंनी शिकवलेली साधनाच केवळ कुणालाही हिरावून घेता येत नाही; कारण साधना करणार्याच्या मागे गुरुकृपेचे म्हणजेच ईश्वरी कृपेचे छत्र असते. साधना करण्याची संधी मिळणे आणि ईश्वरी कृपा होणे, हाच जिवाला ईश्वराकडून मिळालेला सर्वोच्च अहेर आहे. जिवाने अहेर देणार्या ईश्वररूपी संतांपुढे ‘याचक’ व्हायचे असते. ईश्वराच्या चरणी सतत शरणागत असणारा तो याचक. संतांच्या अहेराला पात्र होणे, म्हणजेच ईश्वरप्राप्तीसाठी लायक होणे, हाच खरा ‘शिष्यधर्म’ आहे.’या मुळे यांचा वाढदिवस आजचा ह्रदय सपर्क्ष करणारा आहे,त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकीय मंडळी व सामाजिक कार्यकर्ते,तथा पत्रकार मंडळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत,
