नागपूर येथे सरस्वती बहुउद्देशीय समाज सेवा व शिक्षण प्रसारण संस्था,द्वारा 9,आगस्त जागतिक आदिवासी दिवस साजरा..

नागपूर येथे 9,आगस्त जागतिक आदिवासी दिवस साजरा.करण्यात आला यावेळी सरस्वती बहुउद्देशीय समाज सेवा व शिक्षण प्रसारण संस्था,मुख्य कार्यालय,प्लाट 144 आराधना नगर बिडगाव नागपुर येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विनायक ऊईके याच्या हस्ते क्रांतीकारी बिरसा मुंडा याच्या फोटोला माल्यार्पण करुन सुरुवात करण्यात आली संस्था चे अध्यक्ष विनायक ऊईके यानी जागतिक आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण करने व जल जमिनीवर अधिकार रहावा व आपली संस्कृती चि ओळख कायम रहावी याबद्दल समाज ला मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष विनायक ऊईके, विकास खंडारे, सौ चंदा ऊईके,प्रणोती ऊईके,सोनु शर्मा, मीनाक्षी दिक्षित, दीपक डहाट,शुभांगी शर्मा, रविना पटले व स्थानिक समाज बांधव उपस्थितीत होते

Google Ad