भोकर शहरात बस टेन्ड समोर मटका व अवैध  पलिस हप्दाते घेतात रु विक्री जोमात खेळणारे पिणारे कोमात..प्रशासन जोमात 

भोकर, दि. ०६/मे भोकर शहरात अनेक ठिकाणी लोटरी मटका चालू असुन याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असुन बस टेन्ड समोर व बाजूला गली बोळीत मटका लोटरी व अवैध दारु विक्रि मोठ्या प्रमाणात होत असून याकडे संबधित विभागाचे

अर्थपूर्ण दूर्लक्ष दिसून येते. गेली अनेक दिवसापासून शहरात

जागोजागी  मटका लोटरी व अवैध दारुची विक्रि जोमात सुरु असून मद्यपीना पहाटे चार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. मटका लोटरी व अवैध दारु विक्रि करणाऱ्यावर कुणाचेही अंकूश राहिलेले नाही परिणामी मटका लोटरी व अवैध दारु विक्रेत्याचे मनोबल वाढले आहे. संबधित विभागास मटका लोटरी व अवैध दारु विक्रि होत असल्याची कल्पना असताना देखील झोपेचं सोंग घेत असल्याचे

पासून रात्री बारा वाजेपर्यंत सहज अवैध दारु उपलब्ध होत आहे राज्य उत्पादन शूल्क विभागाने याकडे कमालीचे दूर्लक्ष

करित आहेत. मद्यपींना देशी दारु कूठेही कोणत्याही वेळेत उपलब्ध होत असल्याने दारु पिवून तरुण मूले रस्त्याने कूठेही पडत आहेत आपल्या परिवाराचा कसलाही विचार न करता दिवसभर दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

तरुणांनी या देशी दारुच्या आहारी जावून आपले आयुष्य बर्बाद करुन निदर्शनास येत आहे या विभागाकडून महिनेवारी अवैध देशी दारू व मटका सुरू जोमत सुरू असुन प्रशासनाने मोकळे करुन दिल्याची चर्चा शहरात होत आहे. अवैध देशी दारू विक्रेत्याचे व संबधित विभागातील

कर्मचाऱ्यासोबत अर्थपूर्ण संबंध असल्याने हा दारु विक्रिचा व्यवसाय जोमात सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून होत असलेली अवैध दारु विक्रि बंद करण्याची मागणी शहरातील नागरीक करित

आहेत.

Leave a Reply