सराईत शरीराविरुध्दचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुध्द मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कार्यवाही

कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ०४ गुन्हेगारांना केले ०१ वर्षा करीता हिंगोली जिल्हयातुन केले हद्दपार

मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भूमिका असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुध्द प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.

Google Ad