मा.पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे मार्गदर्शनात एकाच वेळेस संपुर्ण जिल्हयात विशेष कोम्बींग (ऑलआउट) ऑपरेशनची कार्यवाही

मा.पोलीस अधीक्षक हिंगोलीजी.श्रीधर यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपुन बालणार अवैध्द धंदे बाबत कडक भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्हयातील आणि चोरी,जबरी बोरी,घरफोडी व दरोडा पा गुन्हयातील आरोपींना नियीमत तपासणे व त्यांचे विरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.त्याचाच भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी,अवैध्द धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा.पोलीस अधीक्षक.जी.औधर यांचे मार्गदर्शनात दि.१८/०५/२०२४ चे रात्री २३.०० पासुन दि.१९/०५/२०२४ ये सकाळी ०५.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वय पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत मा. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलोग अधिकारी श्री.सुरेश दळवे,उपविभागीय पोलीस अधिकारी.मारोती थोरात, प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन फाशिकर,पोलीस निरीक्षक स्थागुशा.विकास पाटील,पो.नि.नरेंद्र पाडळकर, पो.नि.श

Google Ad