बहुचर्चित हाणामारी प्रकरणी माजी नगराध्यक्षासह शिवदास बुटेवार व संकेत नामपल्ली यांच्यासह सहा जणांवर कलम 160 भादवी अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले
(हिगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)
: वसमत शहरातील काळीपेठ येथील हाणामारी प्रकरणी वसमत पोलिसांनी आज दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशीकी दि. १५/०६/२०२४ रात्री ११ वाजता काळीपेठ वसमत येथील संकेत नामपल्ली यांचे घरासमोर सार्वजनिक रोडवर आपआपसात मारामारी, करुन झुंज करुन गोंधळ करीत गुन्हा असताना मिळुन आले म्हणून सपोउपनि नेमणुक पो. स्टे. शेख हकिम शेख समद, वय 52 वर्षे, आर. व्यवसाय नोकरी वसमत शहर आहे.
शिवदास नारायण बोड्डेवार, जबी खाँ शफी खां पठाण, शेख अल्ताफ शेख युसुफ, अनीस शेख ईक्बाल, संकेत माधवसा नामपल्ली, अंकेत माधवसा नामपल्ली, गोविंद महादेव एजगे, बालाजी अंबादास कदम सर्व रा. वसमत यांच्यावर कलम 0371/2024 कलम 160 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व वरिष्ठांशी चर्चा आज रोजी सर्व आरोपींवर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील गुन्हाचे तपास पोउपनि आर. महिपाळे करीत