भोकर तालुका म्हणजे मराठवाड्यातील एकमेव तालुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर नगरीत तोत्या पत्रकार सुळसुळाट दिसत आहे.ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चांगुलपणाच्या बाबतीत भोकर तिथे काय उणे? असे म्हटले जात होते. तशाच पद्धतीने आता गुन्हेगारी क्षेत्रात देखील भोकर चांगलेच बदनाम होणे सुरू केले आहे.विशेष म्हणजे समाजामध्ये पत्रकारितेला एक चांगला दर्जा, चांगले नाव आहे. असे समजल्यानंतर काही टुकार प्रवृत्तीने बोगसगिरी करत, आम्हीच खरे पत्रकार! असे सांगत सर्वसामान्य लोकांना, व्यापाऱ्यांना गंडवणे, ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे. तसे बोगस पत्रकारांचे प्रमाण सर्वत्र आढळून येते. साधी एक बातमी लिहिता येत नाही, वर्षातून कधीतरी वृत्तपत्र काढतात, किंवा उगीच मोबाईलवर रेकॉर्डिंग करून आता ही बातमी समाज माध्यमावर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर फिरवतो, अशी धमकी देणारे महाभाग मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत.भोकर तालुका शहरांमध्ये तोतया पत्रकारांच्या या वागण्यामुळे इतर जेष्ठ पत्रकार याचे नाव बदनाम होत आहे.
तोतया पत्रकार आता भोकर विधानसभा व दिवाळी जाहिरात साठी डुपलिकेट आयडी बनवून जाहिरात देणे मी पण पत्रकार आहे.असे बोलुन जाहिरात मागत आहे त.म्हणुन खर्‍या पत्रकारिता करणार्‍याची बदनामीकारक कृत्यं हे तोत्या पत्रकार करत आहे त.म्हणुन यावर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे.

Google Ad