सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2025अध्यक्ष.आनंद पाटील सिंधीकर,उपाध्यक्ष माधव पाटील वडगावकर,..

भोकर:भोकर येथे आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी बालाजी मंदिर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वानुमते खालील प्रमाणे कार्यकारणी ठरवण्यात आली आहे .अध्यक्ष .आनंद पाटील सिंधीकर, उपाध्यक्ष माधव पाटील वडगावकर, सचिव कपिल पाटील किन्हाळकर, सचिव गोविंद पाटील ढगे चिद्धगिरीकर, समितीचे सहसल्लागार म्हणून इंजिनीयर विश्वंभर पवार साहेब, बालाजी पाटील सूर्यवंशी, गजानन पाटील कापसे सर,उपाध्यक्ष पवन पाटील पवार, उपाध्यक्ष प्रसाद देशमुख, उपाध्यक्ष शंकर पाटील बोरगावकर,सहसचिव राजू पाटील कवडे, सहसचिव निलेश पाटील गाडेगावकर, समिती सदस्य म्हणून दशरथ पाटील हासापूरकर, जितेंद्र पाटील सावंत, अमोल देशमुख,निखिल पाटील डुरे, गौरव देशमुख रितेश कदम गौरव पाटील दौलतदार योगेश पाटील दिगावे, यांची करण्यात आली व मिटींगला उपस्थित शिवाजी पाटील जाधव, गजानन पाटील पोमनाळकर, माधव पाटील पवार, पप्पू पाटील रावणगावकर, दर्शन पाटील डुरे, चेतन पाटील सोनारीकर, विजय पाटील, गिरीश पाटील, बबलू पाटील, आनंद पाटील, बबलू देसाई व शिवभक्त उपस्थिती मध्ये सर्वांनुमते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2025 समिती तयार करण्यात आली आहे. याच संदर्भात समितीच्या वतीने कमिटी सुचवल्यानंतर अजून कोणाची इच्छा असेल तर एक बैठक घ्यावी असं मत अध्यक्ष व सर्व समितीचे आहे तारीख लवकरच कळविण्यात येईल.

Google Ad