भोकर शहरात रात्रीच्या काळोखात होते रेतीचा मोठा खेळ रात्री ९ वाजता पासून सुरू वाहतूक;महसूल विभागाचे डोळे झाक..

भोकर (विजयकुमार मोरे कोळी)

भोकर: भोकर शहरात मध्ये येते रात्री ९ वाजता पासून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैद्य
वाहतूक होत असताना देखील रस्त्यावर मोठमोठ्य ढिग रेतीचे दिसतात तरी पण महसूल विभागाचे डोळे झाक.याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करित आहे.
भोकर शहरात मागील काही दिवसापासून रेती
मूरुम अवैधरित्या उत्खनन सूरु आहे याकडे
भोकर महसूल विभाग साफ दुर्लक्ष करित आहे
महसूल विभागाचे पथक नावालाच असून
पथकातले कर्मचारी नांदेडहून ये जा करीत
असल्याची माहिती आहे रात्री बे रात्री रेतीची
वाहतूक होत असताना महसूलपथक मात्र गाढ
झोपेत असते रेतीमाफीयांनी महसूल विभागाला
हाताशी धरुन आपला व्यवसाय सुरु ठेवल्याची
खात्रीलायक माहिती मिळाली आहे या
माफीयांना कोणीही अडवू शकत नाही कारण
महसूल विभागातील काही कर्मचारी तसेच
तलाठी मंडळ अधिकारी यांचेसोबत रेती
माफीयांचे अर्थिक हितसंबध असल्याने अर्थिक
तडजोड करुन हा प्रकार सर्रास चालू आहे.
यामूळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत
आहे. महसूल विभागाच्या जबाबदार
अधिकार्यांकडून अवैद्य रेती वाहतूकीला हिरवा
कंदिल मिळत असल्याने रेतीमाफीयांचे मनोबल
वाढले आहे कधी दिवसा तर कधी रात्रीला
सर्रास रेतीची वाहतूक होताना अढळून येते
भोकरच्या महसूल विभागाने सर्व सामान्यांची
कामे प्रलंबित ठेवत जो दाम देईल त्याचे काम
मुदखेड रोड रात्री होते रेती माफियाची आमवस्या सुरू यामध्ये प्रसासन मिळुन मिसळून आहे अशी चर्चा नागरिक करत आहे त.
करण्याचा सपाटा सुरु ठेवल्याचे पहावयास
मिळत आहे. वरिष्ठांनी भोकर शहरात सूरु
असलेल्या अवैद्य रेती वाहतूकीकडे लक्ष घालून
होत असलेली अवैद्य रेतीची वाहतूकीला
आळा घालावा व रेती माफीयांवर कारवाई
करण्यात यावी अशी मागणी सर्वस्तरातून होत
आहे..