प्रतिनिधी:नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील रहिवासी पत्रकार तथा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे न्यु पृथ्वी विश्व लाईव्हचे मुख्य संपादक श्री पवनकुमार ऊर्फ मारोती देवराव पुठ्ठेवाड कुंटूरकर ता.नायगांव जि .नादेड यांची जय जवान बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समिती रजि. नं. महा/२९९/२०१४ अ. नगर * प्रदेशाध्यक्ष श्री मंगेशदादा फडके यांचा सहमतीने व मराठवाडा अध्यक्ष श्रीमती विजयाताई सुधाकर काचावार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समिती मराठवाडा अध्यक्ष… पदावर नेमणुक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समिती माध्यामातुन समाजात जनजागृती करुन संस्थेची धैव्य धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्या हातुन घरो गाव तेथे शाखा, शाखा तिथे कार्यकर्ता उभे करण्याचे काम व कार्याच्या माध्यमातुन मोठे संघटन उभे करण्या करीता. महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समिती मराठवाडा अध्यक्ष पदाची जिम्मेदारी पवनकुमार पुठ्ठेवाड यांच्याकडे देण्यात आली आहे. व पुढील वाटचालीस प्रदेशाध्यक्ष श्री मंगेशदादा फडके व मराठवाडा अध्यक्ष श्रीमती विजयाताई सुधाकर काचावार यांच्या वतीने व मित्र परिवार कडून पवनकुमार ऊर्फ मारोती पुठ्ठेवाड यांना निवड झाल्याबद्दल अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .