भोकर उमरी बायपास वर उड्डाण पुलाची मागणी.राष्ट्रीय जनशक्ती पार्टी भोकर तालुकाध्यक्ष

भोकर शहर ते उमरी रोड बायपास झाला अपघाताचे केंद्र बिंदू.भोकर उमरी बायपास वर महीन्याभरात अपघात होऊन बरेच लोक मयत झाले.असून तरी पण आता अजून प्रशासनाला जाग आली नाही.
थोडक्यात माहिती अशी की.
भोकर उमरी बायपास वर अपघात मध्ये काही जनांना आपला जिव गमवावे लागले.तरी उपविभागीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन बघत असुन अजुन किती जिव घेणार अशी मागणी नागरिकांकडून होत असुन.नागरिकानच्या म्हणण्यानुसार भोकर तालुकाध्यक्ष राष्ट्रीय जनशक्ती पार्टी यांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोकर उमरी बायपास चौकात उड्डाण पूल उभारण्यात यावे म्हणून जिल्हा अधिकारी नांदेड.उपविभागीय अधिकारी भोकर तथा भोकर तहसीलदार व कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय भोकर उपविभागीय राष्ट्रीय महामार्ग भोकर यांना निवेदनाची एक प्रत देऊन या मागणीला लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय जनशक्ती पार्टी भोकर तालुकाध्यक्ष मोहम्मद माझरोद्दीन यांनी केली