कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि विशाल पाटील भोसले यांच्या धास्तीने अवैध धंदे करणारे धास्तावले कारवाह्य चालूच !!

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून एकूण ४५ गावात शांतता निर्माण झाली आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पूर्वी चालणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले अवैध धंदे करणाऱ्याला साळो की पळो करून सोडल्यामुळे गावा अंतर्गत चालणारे अवैध देशी विक्रीचे धंदे करणारे चांगले घायाळ झाले आहेकुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी प्रथम चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात आणि पोलीसाच्या नजरा चुकवून जर अवैध करत असतील मात्र त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जात नाही अनेक वेळा स्पष्ट चित्र ठाण्याच्या अंतर्गत दिसून आले आहे

सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या विशेष कामगिरी यामुळे या भागातील जनता म्हणजे कुंटूर पोलीस ठाण्याच्या हादीतील जनता समाधान व्यक्त करीत आहेगेल्या वर्षी कुंटूर पोलीस ठाण्याची सर्वत्र दिशाच बदलून गेली होती परंतु या ठाण्याला चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची जनतेला गरज भासत होतीकुंटूर पोलीस ठाण्याला दमदार व समजदार पोलीस अधिकारी मिळाल्यामुळे कुंटूरचे पोलीस ठाणे सपोनि विशाल पाटील भोसले यांच्यामुळे समाधान चालत आहे

Leave a Reply