मालेगाव तालुक्यातील गरबड येथे आज जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमानिमित्ताने आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य भिल्ल सेना राज्याध्यक्ष गमन सोनवणे होते. गावाचे सरपंच अण्णा गुमाडे,पोलिस पाटील संतोष भांगरे,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड यांचे मान्यवर पदाधिकारी यांनी महापुरुषाच्या प्रतिमांचे पूजन करून राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

गरबड गावात लोकसहभागातून दारूबंदी यशस्वी केल्यानंतर आदिवासी विचार मंच यांनी लोकवर्गणी जमा करून मालेगाव तालुक्यातील पहिलाच राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारणी उभारणी केली.या वेळी शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ग्रामसेवक बळीराम सोनवणे,मुख्याध्यापक राजेश पाटील व शिक्षक वृंद, बिरसा ब्रिगेड पदाधिकारी सदस्य भिला पेढेकर,कल्पना रगतवान, वसंत भांगरे,हरी नाडेकर, विष्णू गुमाडे,सोनाली आढार,बजरंग गुमाडे,प्रकाश भांगरे,नितीन गुमाडे,राजेंद्र घोडे,नागेश गुमाडे,भाऊसाहेब मोहिते, आनंदा माळी,भावसिंग गुमाडे, राजेंद्र भांगरे,समाधान गोंदे,उत्तम भोईर, पोपट भांगरे,संजय तातळे, छोटू सोनवणे,गोकुळ गुमाडे,अशोक मोहिते,राहुल वेडेकर,दत्तू भांगरे,भानुदास माळी, शरद गुमाडे,विजय सबगर,शंकर जाधव,अविनाश गुमाडे,भीमराव भांगरे,विठोबा पटकुळे, प्रल्हाद पेढेकर, भावडू गुमाडे,तुकाराम भांगरे,विठोबा नाडेकर, आनंदा गुमाडे, रोहिदास भांगरे,अनिल सबगर,गोविंदा गुमाडे, चुनीलाल भांगरे, सुखराम गुमाडे, भास्कर पेढेकर, पांडुरंग गुमाडे,संजय भांगरे,विष्णू भांगरे, जितेंद्र रगतवाण, गोरख भांगरे,अरुण भांगरे,शरद भांगरे,गुलाब भांगरे,युवराज गुमाडे,लखन भांगरे उपस्थित होते.

Leave a Reply