राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नांदेड जिल्हाध्यक्ष .इंजि.विश्वंभर पवार साहेब यांनी अपघात झालेल्या तरूणाला 10.000 हजाराची मदत केली.

भोकर :भोकर जवळच असलेले तेलंगणा राज्य मध्ये एक तरूण तेलंगाना येथील मुधोळ येथे.भोकर येथील रहिवाशी असलेले शेख एजाज शेख मेहबूब यांचा अपघात झाला ते संभाजीनगर येथे जे जे हॉस्पिटलमधे उपचार घेत आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.शेख एजाज ची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या शेख एजाज च्या परिस्थिती चा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नांदेड मा.इंजि. विश्वंभर पवार साहेब त्यांच्या उपचारासाठी त्यांना तात्काळ 10,000 हजार रुपयांची मदत केली..
कोणत्याही परिस्थितीत साथ देणारा माणूस कोणताही माणूस असो तो अडचणी सापडला की त्याला त्या अडचणीतून बाहेर काढणारा लोकनेता त्या माणसांची परिस्थिती समजून घेणारा सदैव जनतेच्या सेवेत कार्यतप्तर असणारे आपली सत्ता लोकहितासाठी वापरणारे कोणत्याही गोरगरीब जनतेसाठी कसली कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या गरिबांना योग्य ती मदत करणारा नेता समाजसेवक इंजि. विश्वंभर पवार साहेब