उमरी येथे मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप…..

Adiwasi kranti Marathi news
उमरी ता प्रतिनिधी /राजाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मंगेश कदम मित्र परिवाराच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी ( पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार कैलास सोनकांबळे ) (पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सहसचिव तथा पत्रकार आनंद सूर्यवंशी ) (आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा पत्रकार गंगाधरराव सवई ) (कृषिमित्र .अग्रो सर्विसेस चे मालक बालाजी देवके )राम वाघमारे अनिता वाघमारे भारतबाई सवई लक्ष्मीबाई शेळके सविताबाई गायकवाड लक्ष्मीबाई पवार सुमनबाई दांडेवाड शांताबाई शेळके चंद्राबाई मोरे चंद्रकांत श्री कांबळे दिलीप पोलशेतवार राहुल वाघमारे मोसिन उस्मान सय्यद जळगाव धनकवार विनोद बनसोडे विजय सवई अविनाश बनसोडे निळकंठ चौदंते नागेश कांबळे आदींची उपस्थिती होती

Google Ad