भोकर शहर व ग्रामीण भागात बोरगाव शिवारात चालतो खुलेआम जुगार.पोलिसाचा धाक नाही

भोकर- भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात बोरगाव शिवारात चालतो छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या जुगाराने पुन्हा डोके वर काढले आहे.चालू आठवड्यापासून भोकर शहरात व ग्रामीण भागात मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचे चित्र शहरात व ग्रामीण भागात दिसून येत अवैध धंद्यांवर पोलिसांचा धाक उणा अशी परिस्थिती आहे.

भोकर शहरात व ग्रामीण भागात जुगार.मटका खुलेआमपणे सुरू असल्याचे जुगार मटका बुकीचालकांनी बिर्याणी पार्टी देऊन टपरीधारकांना सूचना केल्याचे वृत्त आहे. आता टपर्‍यांमधून पूर्वीप्रमाणेच खुलेआमपणे चिट्टय़ा दिल्या जात आहेत…तरी जुगार मटका कसा सुरू शेकडोने मटका टपरीधारक होते. पोलिसांचा अवैध व्यावसायिकांवर धाक नाही की, काही पोलिसांची पडद्याआडून दोस्ती आहे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.‘खाकी’चा तो धाक कुठे
गेल्या काही काळात भोकर शहरात व ग्रामीण भागात जुगार मटका पूर्णपणे बंद होता. येथे सुरू आहे जुगार मटका
एस टी स्टँड, रेल्वे स्टेशन, बोरगाव शिवारात आदी.या ठिकाणी सुरू आहे.

Google Ad