लोकसेवा आयुर्वेदिक नशा मुक्ती व मुळव्याध उपचार केंद्रात अनेकांना दिलासा

साखरखेर्डा ( वार्ताहर )
आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य स्वतः आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे . त्यामुळे अनेक आजारांचा सामना त्यांना करावा लागतो . यावर उपाय म्हणून साखरखेर्डा येथे राधेश्याम बंगाळे यांनी लोकसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरु करुन अनेकांना दिलासा दिला आहे .
आज अनेक युवक अल्पवयात नशेच्या आहारी जात आहे . त्यामुळे त्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे . नशा केल्याशिवाय ते काहीच करु शकत नाही . अशी नैराश्याची भावना झाली आहे . राधेश्याम बंगाळे यांनी लोकसेवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीने नशा ( दारू) सोडण्याचा रामबाण उपाय शोधला आहे . त्यांच्याकडील औषध प्रशासन केल्यानंतर तो दारु पिणार नाही अशी त्यांची खात्री आहे . याचा अनुभव अनेकांना आला आहे . त्याच बरोबर अनेक व्यक्तींना मुळव्याध ही समस्या आहेच ! यासाठी मोठ्या रुग्णालयात गेल्यानंतर ऑपरेशन हाच इलाज सांगितल्या जातो . परंतू ऑपरेशन शिवाय मुळव्याधीवर उपचार होऊ शकतो हे बंगाळे यांनी सिद्ध केले आहे . साखरखेर्डा आणि परिसरातील अनेकांना दिलासा सुद्धा मिळाला आहे . एक महिना नित्यनेमाने औषध घेतल्यानंतर मुळव्याध उपचार होतो . हे सिध्द झाले आहे . आज अनेक व्यक्तींना मुळव्याध औषध दिले आहे . प्रत्येक व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे .
ऋषी मुनी या अगोदर आयुर्वेदिक उपचार पद्धतीने उपचार करीत असत . परंतू प्रत्येकाला झटपट उपचार करण्याची घाई झाली आहे . त्यासाठी मेडिकल मधून महागडी औषधे आपण घेतो . त्यामुळे किडनी सारखे आजार उद्भवतात आणि त्यातून माणसाची कधीच सुटका होत नाही . आयुर्वेद ही अशी औषधी वनस्पती आहे की मणूष्याला अपाय कारक नाही . त्यासाठी अशा रुग्णांनी आयुर्वेद उपचार पद्धतीचा अवलंब करावा आणि खात्री करून घ्यावी .
——————————————————
मला मुळव्याधीचा त्रास होता . मी दररोज एका दवाखान्यात जाऊन मलम लावून येत होतो . एकाने तर गोळ्या घेण्याचा सल्ला दिला . तो कोर्स पूर्ण केला . परंतू फरक पडला नाही . राधेश्याम बंगाळे याने जबरदस्तीने औषध दिले . मी एक महिना घेतले , मला लगेच फरक जाणवला . मी पुन्हा १५ दिवस घेतले . आता मात्र त्रास शुन्य झाला .
अशोक इंगळे , पत्रकार
साखरखेर्डा

Leave a Reply