महादेव कोळी समाज नेते नागनाथ घिसेवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड..बहुजनाचे नेते
समाज नेते नागनाथ घिसेवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड..बहुजनाचे नेते
भोकर – हिंदुसम्राट प्रतिनिधीमुख्य संपादक: विजयकुमार मोरे कोळी पाटीलभोकर नागनाथ घिसेवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशसरचिटणीस पदी निवड बहुजनाचे नेते म्हणून ओळख असलेल्या नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात
आली आहे या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे भोकर तालुक्यात आपले राजकीय आपले राजकीय अस्तित्व निर्माण करून बहुजनाचे नेतृत्व करणारे नागनाथ घिसेवाड हे भोकर विधानसभेची तीन वेळा निवडणूक लढवली होती अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी राजकीय क्षेत्र सोडला नाही मागील वर्षभरापुरवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मुंबई येथे असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला त्यानंतर
भोकर विधानसभा मतदारसंघ मध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
यांनी नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्याचे पत्र दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगार शेतकरी पोहोचवण्याचे पक्ष वाढविण्याचे काम त्यांच्या
हाती दिले आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर व मान्यवरांनी त्यांच्या निवडीबद्दल सत्कार केला पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणार अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड यांनी दिल
आहे
