राष्ट्रनिर्माते डॉ आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयभीम पाटील उपाध्यक्षपदी कपिल कांबळे तर सचिवपदी सम्राट हिरे यांची निवड

भोकर(प्रतिनिधी) विश्वरत्न राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवानिमित्त दि.१६ मार्च २०२५ रोजी जेष्ट पत्रकार एल ए हिरे यांच्या अध्यक्षतेखाली लुंबिनी बुध्द विहार म.फुले नगर भोकर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या वेळी सर्वानुमते पुढील प्रमाणे राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घोषित करण्यात आली ती खालील प्रमाणे अध्यक्ष जयभीम पाटील ,उपाध्यक्ष कपिल कांबळे, सचिव सम्राट हिरे ,कोषाध्यक्ष साहेबराव मोरे ,सहसचिव देवा हाटकर ,संघटक सुभाष तेल , सिध्दार्थ जाधव, गौतम कसबे,विक्रम क्षिरसागर, सदस्य मनोज शिंदे, प्रशांत हानमंते, संतोष डोंगरे, बाबुराव गाडेकर, सतिष जाधव,प्रितम डोंगरे, बाळा कदम, वैभव धुतुरे, जितेंद्र कोकाटे ,सल्लागार जेष्ट पत्रकार एल.ए.हिरे, भिमराव दुधारे, नामदेव वाघमारे, पि.पी.हानवते, सुरेश कावळे, डॉ मनोज गिमेकर, विजय कावळे, राजु दांडगे,अविनाश गायकवाड, कांतीलाल जोंधळे, दलित डोंगरे,आनंद ढोले, एस.आर.जोंधळे,यु.एन.ऐडके,दत्ता डोंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी रमेश गायकवाड ,आशोक डोंगरे , धम्मा कदम ,संदीप गायकवाड , छोटु सोनकांबळे , माधव कांबळे ,कैलास दांडगे,त्रिरत्न कावळे, संघदिप वारघडे,सुनिल दुधारे करण कांबळे मिलींद दुधारे ,मयुर ढोले,मनोज सोनकांबळे ,यांच्या सह भिम अनुयायी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती