भोकर शहरात अवैध देशी दारूची जोरात विक्री उत्पादन शुल्क विभागाची संमती..

Adiwasi kranti Marathi news

भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात शहरी भागात अवैध दुकाने थाटले आहेत.सदर देशी दारू हे भोकर येथून मेन रोड छुप्या मार्ग पार्सल केली जात आहे.त्यामुळे भोकर येथे बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी देशी दारूचे अवैध दुकाने थाटले आहेत.उमरी रोड पानटपरी , यातुन अनाधिकृत व अवैध देशी दारूचे दुकाने थाटले असल्याने नागरिकांना सहज दारू उपलब्ध होत असून या दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत21 वर्षे असो या आठरा वर्षाच्या अगोदर सर्वच दारूच्या आहारी जाऊन जिवन उध्वस्त करून घेत आहेत.भोकर मध्ये अवैध धंदे सुरू आहे.असून याकडे पैसाही खर्च होतो लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. त्यामुळे देशी दारूचाही सध्या इकडे दुकाने सुरू आहेत.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भोकर परिसरातील ठिकठिकाणी दुकानांमध्ये आणि वाईन शॉप मध्ये जास्त दराने देशी दारूचे पार्सल केल्या जात आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य परिणाम होऊन लोकांचे संसार हे उध्वस्त होत आहे .याकडे उत्पादन शुल्क अधिकारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यांची मूक संमती असल्याची ही परिसरातील नागरिकांना बोलल्या जात आहे.

Google Ad