पक्ष विरोधात आणि पक्षात गैर वर्तणूक करत असलेल्या आकाश गेंटेवारची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी
भोकर:-(प्रतिनिधी)
मनसेचे जिल्हा भरात चांगले काम सुरू असताना महाराष्ट्र राज्याच्यात तालुका पातळीवर सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून भोकर शहराची ओळख आहे.मॉन्टीसिंग जिल्हाध्यक्ष पदावर असताना शहराध्यक्ष आकाश गेंटेवार यांची नियुक्ती शहर अध्यक्ष पदावर करण्यासाठी विचार केला तसे पाहता आकाश हा पक्षात चांगले कार्य करेल पक्ष वाढेल हा उद्देश संपूर्ण तालुका शहर ,जिल्हा पदाधिकारी यांचा होता.पण मागील काळात पक्षाशी गद्दारी केलेले माधव वडगावकर यांना मनसे पक्षात येऊ नावा रुपाले ते सध्या बंडखोरी मध्ये आहेत ते शिवसेना(उद्धव ठाकरे)गटात तालुका अध्यक्ष पदावर काम करतात.मनसे शहर अध्यक्ष आकाश याच्या म्हणणे असे आहे की ते मार्गदर्शक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माधव वडगावकर आहेत आणि तेच माझे मार्गदर्शन करतील असेच काम करणार आसे बोले.मोबाईल आणि फेसबुक इतर पक्षाचे पदाधिकारी भाजपा,शिवसेना यांच्या पोस्ट सोडणे शुभेच्छा पाठवणे आणि मनसे पक्षाचे नाव मलिन करणार असल्याचे धोका लक्षात आल्याने समजूत देवून सुद्धा ऐकत नसल्याने त्यास तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.
मॉन्टीसिंग जहागीरदार अनेक वेळा त्यास समजून सांगूनही तो अशीच वर्तणूक दाखवत आसल्याने त्यास शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात येत आहे तरी आकाश गेंटेवार हा जर कुठे शहराध्यक्ष पदाचा कुठे नाव वापरून गैर वापर करत असताना आढळून आल्यास त्याच्यावर पक्षांतर्गत कार्यवाही करण्यात येईल असे मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी कळविले आहे.