राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष ग्रामीण (उत्तर) पदी प्रतिक कदम..
भोकर: भोकर तालुक्यातील सर्व सामान्य भिम टायगर सेनाचे भोकर तालुकाध्यक्ष यांनी गोरगरीब जनतेसाठी न्याय मिळवून देण्यासाठी संघटना च्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी कामे केली असून.त्या कामाची आज त्याना फळ रूपी गोरगरीब जनतेसाठी न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून निवड.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अजित दादा पवार व प्रांताध्यक्ष मा.श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या
आदेशान्वये व संमतीने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या.सामाजिक न्याय
विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष ग्रामीण (उत्तर) पदी नियुक्ती करण्यात आली असून आपण.पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करावे.असे मा,सुनिल तटकरे साहेब यांनी यावेळी सांगितले.तसचे प्रतिक दादा कदम यांनी यावेळी बोलतांना सांगितले की मी रात्रंदिवस पक्ष वाढीसाठी काम करील.व गोरगरीब जनतेसाठी पक्षा कडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन.असे बोलुन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.