शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी भागुडे व सचिवपदी चव्हाण धाराशिव

शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी भागुडे व सचिवपदी चव्हाण धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी (तेर) येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी विशाल भागुडे यांची निवड करण्यात आली मंगळवार (दि)23 शिवप्रेमी नागरिकांची बैठक घेण्यात आली होती, त्यामध्ये अध्यक्षपदी विशाल भागुडे उपाध्यक्षपदी दिनेश मळगे , शुभम चव्हाण सचिवपदी, रोहित पाडुळे,
रितेश काका चव्हाण , मिरवणूक प्रमुखपदी गणेश चव्हाण खजिनदारपदी, शिवमुद्रा प्रतिष्ठान टीम कोषाअध्यक्षपदी सागर पाडुळे, व सदस्य रोहन चव्हाण ,रोहन सुरवसे, स्वप्निल चव्हाण, वैभव पवार ,वैभव मळगे, तुषार चव्हाण, आकाश पाडुळे, ओमकार खोत ,अभिषेक मळगे, अजय पाडुळे, श्रीकांत चव्हाण ,विशाल चव्हाण ,निलेश गडकर, महेश सुरवसे, अंकित चव्हाण, ऋतिक मळगे ,बालाजी भागुडे, राघू मळगे, बालाजी मळगे ,सुरज मारवडकर, खंडू, पाडुळे ,बाळू पाडूळे , ज्ञानेश्वर चव्हाण ,स्वराज चव्हाण, अमर गडकर , ऋषिकेश चव्हाण ,धनाजी शैळके,प्रथुम पाडुळे, किरण मळगे व आदी यावेळी उपस्थित होते

Google Ad