प्रजासत्ताक दिना निमित्त स्व.गणपतराव करंदीकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्यावतीने मौज.रिठ्ठा मौजे.बेंबर येथे शालेय साहित्य वाटप.

भोकर तालुका प्रतिनिधी: प्रजासत्ताक दिना निमित्त स्व.गणपतराव करंदीकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या
वतीने मौज.रिठ्ठा मौजे.बेंबर येथे शालेय साहित्य वाटप.भोकर येथे दि.26 जानेवारी ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त स्व.गणपतराव करंदीकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या
वतीने मोजे रिठ्ठा व मोजे बेंबर या गावात शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी बॅग वाटप करण्यात आली त्यानिमित्त रिठा या गावचे सरपंच सौ.सगिंता ताई करंडेकर व प्रतिष्ठ नागरिक व बेंबर या गावचे सरपंच सौ.ज्योती ताई मुंगल,युवक कांग्रेस तालुक अध्यक्ष, अत्रिक पाटील मुंगल मा.सरपंच नागोरावजी दंडे साहेब व शाळेतील सर्व शिक्षक,प्रतिष्ठानचे अधक्ष्य गंगाधर करंदीकर उपाधक्ष्य – संतोष पाटील पवार सचिव दत्ता शिरळवार सहसचिव नितेश सोनटक्के कोषाधक्ष्य – सोमेश कोंडलवार व आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य.सचिन गायकवाड,आणि सोशल मीडिया अधक्ष्य.सचिन करंदीकर या सह सर्व मान्यवर उपस्थित होते.

Google Ad