भोकर येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप पाटील गौड सचिव पदी आनंद डांगे
भोकर (तालुका प्रतिनिधी) रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या हेतूने भोकर येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप पाटील गौड तर सचिव पदी आनंद डांगे यांची निवड करण्यात आली.भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात येणार असून त्या निमित्ताने भव्य मिरवणूक झांज पथक लेझीम पथक, भजनी मंडळ व इतर उपक्रम साजरे केले जाणार आहेत त्या निमित्ताने झालेल्या सर्व समावेशक बैठकीमध्ये कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्ष- संदीप पाटील गौड, उपाध्यक्ष- मोहन राठोड, दीपक वर्षवार, उमेश पा. कापसे, सचिव- आनंद डांगे सहसचिव- माधव पा बोरगावकर गोविंद दोडिया
कोषाध्यक्ष- गजू पा. पोमनाळकर. विजय पवार, सदस्य- नामदेवराव आयलवाड, नागनाथ घिसेवाड, शिवाजीराव पांचाळ, डॉ. यु. एल. जाधव, सतीश देशमुख, संतोष मारकवार, सुरेश बिलेवाड, केशव मुद्देवाड, दत्तात्रय पांचाळ, राजू देशमुख, विठ्ठल फुलारी, गणपत पीठेवाड, ऍड.परमेश्वर पांचाळ, प्रशांत पोपशेटवार, तौसीफ इनामदार, मजहर लाला, एल. ए. हिरे, बाबुराव पाटील गोविंद मेटकर, बालाजी नारलेवाड
स्वागताध्यक्ष- सुभाष पा. किन्हाळकर, बी.आर. पांचाळ, उत्तम बाबळे, दिलीप राव, सय्यद जुनेद, सल्लागार- माधव अमृतवाड, एड. शेखर कुंटे, डॉ. राम नाईक, अत्रिक पा.मुंगल, साईनाथ राठोड, बाळू मेटकर, मारुती अंगरवार बालाजी एलपे, नीलकंठ वर्षेवार, एड. विशाल दंडवे, प्रसिद्धी प्रमुख- आदिनाथ चिंता कुठे,, अनिल डोईफोडे संतोष आनेराये, सम्राट हिरे आदींची कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली