व्हॉइस ऑफ मीडियाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी दत्ता बोईनवाड तर उपाध्यक्षपदी अनिल कहाळे

तालुका प्रतिनिधी भोकर
भोकर व्हॉइस ऑफ इंडियाच्या भोकर तालुका अध्यक्षपदी दत्ता बोईनवाड उपाध्यक्षपदी अनिल कहाळे तर सचिव पदी सुभाष नाईक किनीकर यांची निवड करण्यात आली व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व्हाईस मीडिया या पत्रकार संघटनेचे कार्य सुरू आहे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया पुढाकार घेत असून नांदेड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले महानगर अध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी यांनी तालुका कार्यकारणी निवड कार्यक्रम आखला असून भोकर येथील पत्रकारांची बैठक घेऊन भोकरची व्हॉइस ऑफ मीडिया तालुका कार्यकारणी निवडण्यात आली यात व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी दत्ता बोईनवाड उपाध्यक्ष अनिल कहाळे सचिव पदी सुभाष नाईक किनीकर कोषाध्यक्ष गौतम सरपाते सुरेश सिंग चौधरी गोविंद सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे

Google Ad