वसमत येथे भीम जयंतीनिमित्त भव्य दिव्य भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
वसमत येथे भीम जयंतीनिमित्त भव्य दिव्य भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली / मोईन कादरी
जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या ठिकाणी शांतीदूत सार्वजनिक जयंती उत्सव समिती वसमत यांच्या आयोजनामधून महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांच्या भिम गिंताचा भव्य दिव्य असा गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा सदरचा कार्यक्रम समितीचे कार्याध्यक्ष राजकुमार एंगडे, माजी नगरसेवक वसमत व त्यांचे सर्व आंबेडकरी चळवळीतील सहकारी यांच्या सहकार्यांमधून भव्य दिव्य अशा भीम गीतांच्या कार्यक्रमाचा आयोजन हे वसमत येथील जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे . या सदरच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे हे प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत तर मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे राहणार आहेत. तर सिद्धार्थ हत्तीअंभिरे , अब्दुल हफिज अब्दुल रहमान , सुरेश गायकवाड, विजय वाकोडे डॉ. मारुती क्यातमवार, आणिता इंगोले, तानाजी बेंडे, संजय दराडे, गौतम देवणे, रमेश मानवते, उत्तम खंडारे, प्रफुल सावंत, विनोद झंवर, बालुमामा ढोरे, दीपक जयस्वाल, गोरख पाटील, विजय कडतन, यशवंतराव उबारे, रणधीर तेलगोटे, डॉ. धोंडीबा पारडीकर, गौतम मोगले, मुनीर पटेल, चंद्रकांत बागल, मधुकर मांजरमकर, राजू चापके, , रियाज कुरेशी, विजयकुमार एंगडे, बाळासाहेब आटकोरे, रामचंद्र घोडके, अनिल कांबळे, आलीम शाकीर, कवी रंजन इंगोले, सुभाष खेबाळे, बाबासाहेब वाहुळे, सुभाष मस्के, पठाण , बाबुराव कांबळे, आनंद करवंदे, एस पी मुळे, राजाराम खराटे, प्रकाश इंगळे, संतोष नांगरे, डॉ सचिन खल्लाळ SDM , थोरात साहेब DYSP, शारदा दळवी तहसिलदार , प्रकाश येवले, संजय खंदारे, दिलीप ढेंबरे, चंद्रमणी मस्के, पद्माने,( वाघमारे, बोराडे, काचमांडे, रामदास निरदोडे, सर्व पोलीस अधिकारी) चिद्रावार , डॉ, गंगाधर ,डॉ. नागनाथ काळे, डॉ. प्रशांत खराटे,डॉ. युवराज बेंडे, डॉ. सातपुते, गच्चे , रोहिदास , आकाश दातार, एल आर कांबळे, डॉ. कुंटे, संजय काकडे, आरविंद काळे, कोल्हे, रविराज डोळसे आदि मोठया प्रमाणात सर्व मान्यवरांची अवर्जुन प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. हो कार्यक्रम ऐकण्यासाठी तालूल्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातन जनता हि मोठ्या प्रमाणात भिम गिंताचा अस्वाद घेण्यासाठी वसमत या ठिकाणी येणार आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क संयोजक समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजकुमार एंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप परिश्रम घेतांना दिसत आहेत.