अधीकारी ठेकेदार जोमात वाहनधारक कोमात वाई सिरळी बोल्डा रोडची दूरदशा
(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)
रोडचे काम केल्यावर आठच दीवसात रोडवरची गीटी उखडून पडले
/ वसमत तालुक्यातील वाई-सिरळी-बोल्डा रोडच्या सिरळी येथील गावानजीक चार कीलो मीटर रोडच्या कामास मंजूरी मीळाली गेली ३/४ महीन्यापासून या रोडवरील सर्व गीटी जेसीबीच्या सहायाने ठेकेदाराने ऊखडुन टाकली व त्या ठीकानी रोडवर अर्धी रोडची नीघलेली जूनी गीटी व अर्धी नवीन गीटी टाकून महीनाभर तसीच ठेवली ऐन लग्न सराईचे दीवस व उष्णतेचे दीवस असल्यामूळे या रोडवर खूली गीटी असल्यामूळे वाहने चालवीतानी वाहनधारकाना तारेवरची कसरत करावी लागली रोडचे काम लवकरात लवकर करन्यात यावे म्हणून स़बधीत विभागाचे डीप्टीईंजीनीयर मीलींद चीद्रावार व नांदेड येथील कंत्राटदार पाटील यांना या परीसरातील नागरीकांनी व वाहन धारकांनी वारंवार फोन करून सांगितले हे काम लवकरात लवकर करा म्हणून परंतू या मूजोर अधीकार्यानी व कंत्राटदारानी काम काही लवकर केले नाही याचं कामाकरीता वसमतचे आमदार राजुभैय्या नवघरे यांनीही फोन केले परंतु त्यांच्याही फोनला या कंत्राटदारानी व अधीकार्यानी न जूमानतां केराचीच टोपली दाखवली या रोडवरून जातांनी कीतेक मोटार सायकली स्लीप होऊन पडल्या त्यामूळे बर्याच वाहनधारकांना मारही लागले त्यानंतर कसेबसे रोडवर मटेरीयल टाकून काम केले तर गावासेजारी शाळेजवळ मटेरीयलचे मोठमोठे ढीग आनून टाकलेले आहेत त्यालाही ऐकते दीडमहीना झाले कोनी पाहत नाही अधीकारी व कंत्राटदाराही या कामावर महीन्यापासून फीरकलेच नाहीत आताही गावातून जान्यार्या या मूख्य रोडवरील गीटी तीच पडून आई हे त्यामूळे वाहनधारकांना वाहने चालवीतानी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर काही ठीकानी थातूरमातूर रोड केला तोही आठच दीवसात उखडून गेला आहे रोडवर खडेपडून गीटी उघडी पडलेली आहे त्यामध्ये वाहनधारक पडत आहेत जर हे लवकरच काम नाही केले तर नकीच या ठीकानी अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे जर या ठीकानी अपघात होऊन काहीबरे वाईट झाले तर याला जबाबदार अधीकारी व कंत्राटदार हेच राहतील आसी चर्चा वाहनधारकामधून होत आहे त्यामूळे या कामावर संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देऊन हे काम चांगल्या प्रकारे करून घ्यावे असि मागणी परीसरातील वाहनधारकांना धून व नागरीकामधून होत आहे