भोकर नगराध्यक्ष पदासाठी पहिले नामनिर्देशन पत्र चंद्रकांत स्वामी मुस्तापुरे कडुन दाखल..

चंद्रकांत स्वामी म्हणजे चार चौघातील चर्चेचा उमेदवार
___भोकर प्रतिनिधी______भोकर नगरपरिषद निवडणुकीचा पहिले नामनिर्देशन पत्र नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार चंद्रकांत स्वामी मुस्तापुरे यांना दाखल केला असल्याचे मतदारांत चर्चेचा विषय ठरत आहे.
साम,दाम,दंड व भेद विरोधात निर्भिड पणे प्रस्थापित लोकांच्या विरोधात दंड थोपटणारे व विधानसभा निवडणुक लढवुन हम भी कुछ कम नही असली डरकाळी फोडणारे गोरगरीब जनतेसाठी लढणारे चंद्रकांत स्वामी मुस्तापुरे.नगरपरिषेदत मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक चालु असुन या विरोधात रणसिंग पुकारण्यासाठी आता नगरपरिषदेची निवडणूक लढवत असल्याची माहिती उमेदवारी चंद्रकांत स्वामी मुस्तापुरे यांनी सांगितले.मी एक सामान्य नागरिक असुन जनतेला न्याय मिळावा भोकर.शहराच्या विकासासाठी मी निवडणूक लढवत असुन त्यामुळे मी सर्व प्रथम नामनिर्देशन पत्र. 1.क्रमांक.असुन त्याचे प्रमाणे मतदान करुन विजयी करावे असे जनतेला उद्देशून चंद्रकांत स्वामी मुस्तापुरे यांनी केले आहे.

Leave a Reply