श्री.नागनाथ बाबागौड पाटील कोंडलवार यांची कलाल गौड समाजाचे भोकर तालुकाध्यक्ष पदी निवड..

Adiwasi kranti Marathi news

भोकर तालुका प्रतिनिधी: भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.नागनाथ बाबागौड पाटील कोंडलवार यांची.कलाल गौड समाजाच्या भोकर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबंद्दल त्यांचे कलाल गौड समाजाच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात श्री.विठ्ठल पाटील पडलवार जिल्हाध्यक्ष कलाल गौड समाज.नांदेड,सेवानिवृत्त महापालिका आयुक्त शशिमोहन नंदा,बाबुराव रामागौड पाटील आंदबोरीकर,पांडुरंग पाटील कलंबरकर,उद्योजक गणेशराव नंदेवार पालमकर,गणेश गंगाधर बोलेवार युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भोकर,गंगाधर नंदेवार सेवानिवृत्त शिक्षक,रमेश पाटील कोंडलवार सामाजिक कार्यकर्ते,बाबाराव नंदेवार,रवी गेंटेवार,दिगंबर गंगाधर आनंतवार,टिल्लू पाटील कोंडलवार,आदींनी त्यांच्या निवडीबद्दल त्याच्यावर अभिनंदनचा वर्षव केला.या वेळी भोकर येथील कलाल गौड समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते.

Google Ad