आज उमरी येथे अमित देशमुख यांची जाहीर सभा होणार
उमरी ता प्रतिनिधी अनिल सोनकांबळे /16 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण व 89 नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमित भैया देशमुख यांची सभा आज ९ नोव्हेंबर सकाळी ११.०० वाजता उमरी येथील मोंढा मैदान परिसर संपन्न होणार आहे या जाहीर सभेला प्रमुख पाहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर माजी मंत्री डॉ माधवरावजी किनारकर हनुमंत पाटील बेटमोगरेकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष बी आर कदम उतर जिल्हा अध्यक्ष नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार काँग्रेस सुनील कदम राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बेळगे माजी शिक्षण सभापती .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीरीषभाऊ देशमुख गोरठेकर उ.बा.टा.चे बालाजी सावंत तालुकाध्यक्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक राष्ट्रवादीचे युवा नेते कैलास भाऊ देशमुख गोरठेकर प्रल्हाद पाटील ढगे इज्जत गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा संपन्न होणार आहे .तरी या जाहीर सभेला हजारोच्या संख्येने उपस्थितरहा असे आव्हान उमरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले