पोलीस शिपाई ते अपर पोलीस अधीक्षक खडतर प्रवास, गरिबी काय असते ते समजून जोरदार प्रवास..
तासगावचे तत्कालीन लोकप्रिय कर्तव्यदक्ष,
कायदा व् समाज यांची सांगड घालून पोलिस स्टेशन चालवायला भाग पाडणारे, अंत्यत गरिबीतून पोलीस शिपाई ते स्पर्धा परीक्षा देऊ थेट पोलीस उपाधीक्षक म्हणून Ashok Bankar साहेब यांचा आज वाढदिवस, *#गरिबी* काय असते जवळून पाहिलेले,आजही आई वडील स्वताच्या शेतात काम करतात,
साहेब तासगावमध्ये पोलीस उपाअधीक्षक असताना द्राक्षे दलाल हे शेतकऱ्यांना फसवून पळुन जातात म्हणून प्रत्येक गावात प्रबोधन केले, आजही शेतकऱ्यांना द्राक्षे दलाल फसवून गेलेली घटना घडली की अशोक बनकर साहेबांची आठवण येते,
*साहेब* तासगावमध्ये असताना डोक्यात एक मोठी गाठ झाली होती,पण तासगावचा गणपतीचा आशीर्वाद मृत्यूच्या दाढेतून परत आले,जमिनीवर कायम पाय ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून अशोक बनकर साहेब यांची ओळख, ह्यांच्या जोडीला ग्रुपवरील तासगाव मध्ये तत्कालीन तहसीलदार सुधाकरबापू भोसले होते,सद्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वीह्य सहायक आहेत,,बनकर साहेब यांची गोंदीया येथे बदली होऊन अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते, गोंदीया येथेही अपर पोलीस अधीक्षक म्हणून जोरदार कामगिरी केली, प्रमोशनवर जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे अप्पर पोलीस अधीक्षक बढती मिळाली,बदली झाली तरी लोकांनी मागे नाव काढले पाहिजे असे अधिकारी हवेत साहेब आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सांगलीत पोलीस अधीक्षक म्हणून यावे ह्याच तासगावच्या गणराया चरणी प्रार्थना
अभिनंदनकर्ते.विजयकुमार मोरे कोळी पाटील आदिवासी क्रांती मराठी न्युज मुख्यसंपादक
