सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी शुभम चव्हाण व सचिवपदी प्रथमेश चव्हाण धाराशिव..

तालुक्यातील विठ्ठलवाडी (तेर) येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी शुभम चव्हाण यांची निवड करण्यात आली शुक्रवार (दि)7 शिवप्रेमी नागरिकांची बैठक घेण्यात आली होती, त्यामध्ये अध्यक्षपदी शुभम चव्हाण उपाध्यक्षपदी प्रशांत चव्हाण सचिवपदी,प्रथमेश चव्हाण , सोशल मीडिया प्रमुख पदी रितेश काका चव्हाण
, मिरवणूक प्रमुखपदी विठल चव्हाण खजिनदारपदी, विशाल भागुडे यावेळी सर्व शिव प्रेमी व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते

Google Ad