क्रीडा व मनोरंजन

हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब यांच्या हस्ते भांडेगाव येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न..

आज भांडेगाव ता.हिंगोली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्न प.पु. सुखदेवानंद कबड्डी