Year: 2023

एमआयडीसीच्या भू संपादनाला पुनाडे, सारडे, वशेणीच्या ग्रामस्थांचा विरोध.जमीन मोजणी हाणून पाडणार.

विकासाच्या नावाखाली संपूर्ण उरण तालुका गिळंकृत करून स्थानिकांना देशोधडीला लावणाऱ्या शासनाचा सारडे, पुनाडे, वशेणीच्या ग्रामस्थांनी