राज्य/महाराष्ट्र

रुग्णालयाला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 11 वर पोचला..

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर: जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र दिसतआहे.