Day: July 30, 2023

चांगल्या कामामुळे जनता उद्धवसाहेब ठाकरे,मनोहरशेठ भोईर व गणेश शिंदे यांच्या पाठीशी – विनायक राऊत

शिवसेना उरण शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, बालवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप