उरण ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्युज रायगड नवी मुंबईतील स्वराज क्रेशर स्टोन एल. एल. पी खाण घोटाळा कर्नाटकच्या खाण घोटाळ्यापेक्षा गंभीर. 3000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. 2 years ago आदिवासी क्रांती मराठी न्यूज पोर्टल Adiwasi kranti Marathi news पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्वराज स्टोन एल. एल.पी कंपनीवर आरोप.