Day: December 28, 2023

मुंबई उच्च न्यायालयाने न्हावा शेवा-शिवडी ब्रीजचे जासईचे भूसंपादनच ठरवले बेकायदेशीर.

मात्र निर्णय राखून ठेवण्यात आला. उद्घाटनाआधीच MTHL ला लागले ग्रहण. उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )मुंबई