Day: December 26, 2023

भोकर येथील जी.प.पाणी पुरवठा उपविभागीय कार्यालय वाऱ्यावर

उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता सतत गैरहजर जलजीवन मिशनची कामे अर्धवट उरकली: गावांना पाणीच नाही