Day: March 1, 2025

चोरीस गेलेल्या मोटार सायकली भोकर पोलिसांनी आरोपी कडून केले हस्तगत..

भोकर:- (प्रतिनिधी)भोकर तालुक्यातील काही गाड्या काही दिवसापूर्वी चोरी गेल्या होत्या त्या शोधण्यासाठी पोलिसांना यश मिळाले